समृद्धी केळकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

समृद्धी केळकर ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे.तिने मराठी रिॲलिटी शो ढोलकीच्या तालावर साठी ऑडिशन दिले आणि २०१७ मध्ये ती फायनलिस्ट झाली. सध्या ती स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा या मराठी दूरचित्रवाणी मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →