सुगंधा मिश्रा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सुगंधा मिश्रा

सुगंधा संतोष मिश्रा ( 23 मे 1988) ही भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगातील पार्श्वगायिका, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि विनोदी कलाकार आहे. "द कपिल शर्मा शो"मधील तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या टीव्ही रिअॅलिटी शोमधील कामासाठीही तिची दखल घेतली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →