मीनल शहा ही एक मॉडेल आणि रिॲलिटी स्टार आहे. ती रिॲलिटी शो एमटीव्ही रोडीज रायझिंग मध्ये दिसण्यासाठी ती ओळखली जाते. २०२१ मध्ये बिग बॉस मराठी ३ मध्ये तिने भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीनल शाह
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.