शिवलीला पाटील

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शिवलीला बाळासाहेब पाटील (शिवलीला पाटील नावाने लोकप्रिय), ही महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे तिचे गाव आहे. शिवलीलाने २०२१ मध्ये बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →