बिग बॉस १४, ज्याला बिग बॉस: "अब सीन पलटेगा" असेही म्हणले जाते, हा भारतीय रिॲलिटी टीव्ही मालिका बिग बॉसचा चौदावा सीझन आहे. त्याचा प्रीमियर ३ ऑक्टोबर २०२० रोजी कलर्स टीव्हीवर झाला. सलमान खान अकराव्यांदा बिग बॉस होस्ट करत आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले २१ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसारित झाला ज्यामध्ये रुबिना दिलैक विजेती आणि राहुल वैद्य प्रथम उपविजेता ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिग बॉस (हंगाम १४)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.