बिग बॉस मराठी ४ हा बिग बॉस मराठीचा चौथा हंगाम आहे. हा हंगाम २ ऑक्टोबर २०२२ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. या हंगामाचे विजेतेपद अक्षय केळकर याने मिळवले. महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रधार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिग बॉस मराठी ४
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?