अपूर्वा नेमळेकर (२७ डिसेंबर, १९८८ - ) ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने झी मराठीवरील आभास हा या मालिकेद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. ती रात्रीस खेळ चाले २ मधील शेवंता या भूमिकेसाठी ओळखली जाते. तसेच प्रेमाची गोष्ट मध्ये सावनी भोईर ही भूमिका साकारली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अपूर्वा नेमळेकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?