प्रल्हाद कुडतरकर हे एक मराठी लेखक, अभिनेते, संवाद लेखक आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. मुंबईतील महर्षी दयानंद काॅमर्स काॅलेजमधून त्यांचे शिक्षण झाले. काॅलेजमध्ये असताना प्रल्हाद कुडतरकर यांनी अनेक आंतरकाॅलेजीय नाट्यस्पर्धांंत भाग घेतला होता. त्यांतल्या काहींचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रल्हाद कुडतरकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?