प्रवीण विठ्ठल तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक आहेत.
प्रवीण तरडे ते शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली.
सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.
प्रवीण तरडे
यामागील विज्ञान आणि इतिहास.