सरसेनापती हंबीरराव हा प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित आणि उर्विता प्रॉडक्शनच्या बॅनरखाली संदीप मोहिते पाटील, सौजन्या निकम आणि धरमेंद्र बोरा यांनी निर्मित भारतीय मराठी भाषेतील ऐतिहासिक युद्धपट आहे.या चित्रपटात प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी, श्रुती मराठे, मोहन जोशी, उपेंद्र लिमये, राकेश बापट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट २७ मे २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरसेनापती हंबीरराव
या विषयावर तज्ञ बना.