बिग बॉस मराठी १

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बिग बॉस मराठी १ हा बिग बॉस मराठीचा पहिला हंगाम आहे. हा हंगाम १५ एप्रिल २०१८ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. या हंगामाचे विजेतेपद मेघा धाडे हिने मिळवले. महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रधार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →