सई लोकूर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सई लोकूर

सई लोकुर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. सई मराठी व हिंदी चित्रपटात काम करते. सईने २०१८ साली बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →