मेघा धाडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मेघा धाडे

मेघा धाडे ( २२ मे १९८४ -जळगाव, महाराष्ट्र) ही भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली बिग बॉस मराठी १ची विजेती ठरली. त्यानंतर तिने बिग बॉस हिंदी १२ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →