शिव ठाकरे (९ सप्टेंबर १९८९; अमरावती, महाराष्ट्र) एक भारतीय नृत्यदिग्दर्शक, एमटीव्ही रोडीज स्पर्धक आणि बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. रोडीज राइजिंग शोमध्ये तो सेमी फायनल पर्यंत पोहोचला. २०१९ मध्ये तो एमटीव्ही शो अँटी सोशल नेटवर्क वर दिसला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिव ठाकरे
या विषयातील रहस्ये उलगडा.