एमटीव्ही रोडीज

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

एमटीव्ही रोडीज हा भारतातील तरुणांवर आधारित रिॲलिटी शो आहे. हा १५ ऑगस्ट २००३ रोजी सुरू झाला आणि एमटीव्ही (भारत) वर प्रसारित होत आहे. हा शो जिओसिनेमा वर डिजिटली उपलब्ध आहे. २००३ ते २०२३ पर्यंत ह्याचे १९ सत्र झाले आहे.

या कार्यक्रमातमध्ये, स्पर्धकांचे गट वेगवेगळ्या गंतव्यस्थानांवर प्रवास करतात आणि त्यांच्या शारीरिक, सामाजिक आणि मानसिक शक्तीला आव्हान देणाऱ्या विविध कार्यांमध्ये सहभागी होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →