एमटीव्ही स्प्लिट्सविला

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

एमटीव्ही स्प्लिट्सविला हा एक भारतीय टेलिव्हिजन डेटिंग रिॲलिटी शो आहे जो एमटीव्ही (भारत) वर प्रसारित होतो आणि जिओसिनेमा वर डिजिटली उपलब्ध आहे. ह्याची सुरुवात जून २००८ मध्ये झाले. २०२४ मध्ये, पंधरावे सत्र सनी लिओन आणि तनुज विरवानी सादर करत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →