आदित्य सिंह राजपूत (१९ ऑगस्ट १९९० - २२ मे २०२३) हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता होता, ज्याने हिंदी दूरदर्शन आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये व विविध टीव्ही जाहिरातींमध्ये भूमिका केल्या होत्या.
राजपूत यांचा जन्म १९ ऑगस्ट १९९० रोजी दिल्ली येथे झाला. त्याने वयाच्या ११ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे २२ मे २०२३ रोजी वयाच्या ३२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
आदित्य सिंह राजपूत
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?