बिग बॉस मराठी ३

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बिग बॉस मराठी ३ हा बिग बॉस मराठीचा तिसरा हंगाम आहे. हा हंगाम १९ सप्टेंबर २०२१ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. या हंगामाचे विजेतेपद विशाल निकम याने मिळवले. महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रधार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →