बिग बॉस १६: गेम बदलेगा, क्यूंकी बिग बॉस खुद खेलेगा! भारतीय हिंदी भाषेतील रिॲलिटी टीव्ही मालिका बिग बॉसचा सोळावा सीझन आहे. त्याचा प्रीमियर १ ऑक्टोबर २०२२ पासून कलर्स टीव्हीवर झाला. सलमान खानने तेराव्यांदा हा शो होस्ट केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिग बॉस (हंगाम १६)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.