देवोलीना भट्टाचार्य (जन्म: २२ ऑगस्ट १९८५) ही एक भारतीय दूरदर्शन अभिनेत्री आणि प्रशिक्षित भरतनाट्यम् नृत्यांगना आहे. ती स्टार प्लसच्या दीर्घकाळ चालणाऱ्या साथ निभाना साथिया या कार्यक्रमामध्ये गोपी मोदीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने बिग बॉस १३, बिग बॉस १४ आणि बिग बॉस १५ मध्येही भाग घेतला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवोलीना भट्टाचार्य
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?