उर्वशी ढोलकिया ही एक भारतीय दूरचित्रवाणी तथा हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील कोमोलिका बसूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय २०१३ मध्ये उर्वशीने दूरचित्रवाणी वास्तव प्रदर्शनी (रिॲलिटी शो) 'बिग बॉस - ६' मध्ये भाग घेतला आणि त्यात ती विजेती ठरली. तिने कलर्स टीव्ही वरील 'चंद्रकांता' या दूरचित्रवाणी मालिकेत राणी इरावतीची भूमिका निभावली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उर्वशी ढोलकिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.