श्वेता तिवारी (जन्म: ४ऑक्टोबर १९८०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये काम करते. एकता कपूरची दैनंदिन कौटुंबिक मालिका 'कसौटी जिंदगी के' (२००१-०८) मधील मुख्य भूमिका 'प्रेरणा शर्मा बजाज' पासून श्वेता प्रसिद्धीस आली आणि त्यानंतर परवरिश (२०११-१३), बेगूसराय(२०१५-१६), आणि 'मेरे डॅड की दुल्हन' (२०१९-२०) यासह अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये ती दिसली.
तिवारी यांनी बिग बॉस-४ (२०१०-११) आणि कॉमेडी सर्कस का नया दौरा (२०११) हे 'वास्तव प्रदर्शनी (रिअॅलिटी शो)' जिंकले.
श्वेता तिवारी
या विषयातील रहस्ये उलगडा.