बिग बॉस (हंगाम १५)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बिग बॉस १५, ज्याला बिग बॉस: "संकट इन जंगल" किंवा बिग बॉस: पन पन पन पंधरा असेही म्हणले जाते, हा भारतीय रिॲलिटी टीव्ही मालिका बिग बॉसचा पंधरावा सीझन आहे. त्याचा प्रीमियर २ ऑक्टोबर २०२१ रोजी कलर्स टीव्हीवर झाला. सलमान खान बाराव्यांदा बिग बॉस होस्ट करत आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले ३० जानेवारी २०२२ रोजी प्रसारित झाला ज्यामध्ये तेजस्वी प्रकाश विजेती आणि प्रतीक सहजपाल प्रथम उपविजेता झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →