मुक्ती मोहन ही भारताची एक समकालीन नर्तक आहे. तिने हिंदी भाषेतील स्टार वनच्या डान्स रिॲलिटी शोमध्ये 'जरा नचके दिखा' या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. ती "मसक्कली गर्ल्स" या विजेत्या संघाचा भाग होती. सोनी टीव्ही वाहिनीवरील 'कॉमेडी सर्कस का जादू' या कॉमेडी शोमध्ये ती कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. ती नच बलिये ७ या कार्यक्रमावर देखील दिसली. भारतीय गायक नीती मोहन आणि नर्तक शक्ती मोहन तिच्या मोठ्या बहिणी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुक्ती मोहन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.