राजू श्रीवास्तव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

राजू श्रीवास्तव

सत्य प्रकाश राजू श्रीवास्तव (२५ डिसेंबर, १९६३ - २१ सप्टेंबर, २०२२) हे भारतातील विनोदी कलाकार होते, ते प्रामुख्याने सामान्य माणसांवरील व्यंगचित्र आणि दैनंदिन छोट्या छोट्या घटनांसाठी प्रसिद्ध होते २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →