हिरोपंती २

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हिरोपंती २ हा 2022 चा अहमद खान दिग्दर्शित, रजत अरोरा लिखित आणि साजिद नाडियादवाला यांनी नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित केलेला हिंदी भाषेतील अक्षीन चित्रपट आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या हिरोपंती चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात टायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया यांच्या भूमिका आहेत. हे २९ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →