गणपत (चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गणपथ हा विकास बहल दिग्दर्शित आणि गुड कंपनी प्रॉडक्शन आणि पूजा एन्टरटेन्मेंट निर्मित आगामी भारतीय हिंदी-भाषेतील ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात टायगर श्रॉफ आणि कृती सेनॉन यांच्या भूमिका आहेत हा चित्रपट २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हीरोपंती (२०१४) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे.

या चित्रपटाचे निर्माते वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →