टायगर श्रॉफ ( २ मार्च १९९०) हा एक भारतीय सिने-अभिनेता व बॉलिवूड नायक जॅकी श्रॉफ ह्याचा मुलगा आहे. टायगरने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या हिरोपंती ह्या चित्रपटामध्ये कृती सनॉनच्या नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टायगर श्रॉफ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.