सुमोना चक्रवर्ती (२४ जून १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. बडे अच्छे लगते हैं, कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो या दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुमोना चक्रवर्ती
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.