प्रणाली राठोड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्रणाली राठोड

प्रणाली राठोड (१५ ऑक्टोबर, १९९९ - ) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. राठोड ही बॅरिस्टर बाबूमधील सौदामिनी भौमिक आणि ये रिश्ता क्या कहलाता है मधील अक्षरा गोएंका यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →