अनन्या हा प्रताप फड दिग्दर्शित आणि रवी जाधव आणि ध्रुव दास निर्मित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळे, अमेय वाघ, चेतन चिटणीस, योगेश सोमण यांच्या भूमिका आहेत. समीर सप्तीस्कर यांचे संगीत असून हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनन्या (चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?