झोंबिवली हा एक भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे जो आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आहे आणि सिद्धार्थ आनंद कुमार आणि विक्रम मेहरा निर्मित आहे. या चित्रपटाची शैली हॉरर आणि कॉमेडी-ड्रामा आहे. हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झोंबिवली
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?