आदित्य सरपोतदार हे एक भारतीय दिग्दर्शक आणि वस्त्र परिकल्पक (पोशाख डिझायनर) आहेत. २०१५ च्या क्लासमेट्स या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. अंकुश चौधरी आणि सुबोध भावे अभिनित 'उलाढाल' हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आदित्य सरपोतदार
या विषयातील रहस्ये उलगडा.