कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस.एस. राजामौली (तेलुगू:ఎస్. ఎస్. రాజమౌళి); (जन्म:१० ऑक्टोबर १९७३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत जे प्रामुख्याने टॉलीवूड साठी काम करतात. राजामौली हे विशेष करून 'मगधीरा' (२००९), 'बाहुबली: द बिगिनिंग' (२०१५) तसेच 'बाहुबली२: द कन्क्लूजन' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.एस. राजामौली
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.