अनन्या पांडे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अनन्या पांडे

अनन्या पांडे (जन्म:३० ऑक्टोबर १९९८) या हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या भारतीय अभिनेत्री आहेत. त्या हिंदी चित्रपट अभिनेता चंकी पांडे यांच्या कन्या आहेत. त्यांनी २०१९ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर-२' मध्ये काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी 'पती पत्नी और वो' मध्ये त्यांनी एक भूमिका केली. या कामगिरीमुळे त्यांना ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →