तृप्ती डिमरी

या विषयातील रहस्ये उलगडा.

तृप्ती डिमरी

तृप्ती डिमरी (जन्म २३ फेब्रुवारी १९९४) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने कॉमेडी चित्रपट पोस्टर बॉईज (२०१७) मधून अभिनयात पदार्पण केले आणि रोमँटिक चित्रपटलैला मजनू (२०१८) मध्ये तिची पहिली मुख्य भूमिका होती. अन्विता दत्तच्या बुलबुल (२०२०) आणि कला (२०२२) या चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी तिला समीक्षकांची ओळख मिळाली. बुलबुल साठी तिला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला.

डिमरी २०२१ च्या फोर्ब्स आशियाच्या "३० अंडर ३०" यादीत सामील होती. ॲनिमल (२०२३) या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ॲक्शन चित्रपटातील सहाय्यक भूमिकेने तिने लोकप्रियता मिळवली व सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →