रश्मिका मंदन्ना

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रश्मिका मंदन्ना

रश्मिका मंदन्ना (५ एप्रिल १९९६) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते. तिला फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि SIIMA पुरस्कार मिळाले आहेत आहे. किरिक पार्टी आणि गीता गोविंदम या सुपरहिट चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाते.

किरिक पार्टी (2016), अंजनी पुत्र (2017), चलो (2018), गीता गोविंदम (2018), यजमाना (2019), सरिलेरू नीकेव्वरू (2020), भीष्मा (2020), पोगारू (2021), आणि पुष्पा (2021) यांसारख्या अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.

ऑक्टोबर 2021 मध्ये, तिने समंथा, विजय देवरकोंडा आणि यश यांना मागे टाकत, सोशल मीडियावर फोर्ब्सच्या भारतातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →