ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी आहे. मराठी चित्रपट उद्योग हा मराठी भाषेत चित्रपटांची निर्मिती करतो. हा उद्योग भारतातील महाराष्ट्र राज्यात आधारित आहे. राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा मूक चित्रपट १९१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. जरी तो मूक चित्रपट असला तरी त्यातील सर्व व्यक्ति मराठी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.