पती पत्नी और वो हा १९७८ मध्ये बी.आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित हिंदी रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर यांच्यासोबत ऋषी कपूर, नीतू सिंग, टीना मुनीम आणि परवीन बाबी यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.
कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१९ मध्ये त्याच नावाने रिमेक करण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांनी केले होते आणि भूषण कुमार यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटातील "ठंडे थंडे पाणी से" हे गाणे खूप प्रसिद्ध आहे; जे रवींद्र जैन यांनी लिहिले होते आणि आनंद बक्षी यांनी संगीतबद्ध केले होते.
पती पत्नी और वो (१९७८ चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.