कानून हा बी.आर. चोप्रा दिग्दर्शित १९६० चा भारतीय हिंदी -भाषेतील न्यायालयीन नाट्यपट आहे. या चित्रपटात राजेंद्र कुमार, नंदा, अशोक कुमार, मेहमूद, शशिकला, जीवन आणि ओम प्रकाश यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट फाशीच्या शिक्षेविरुद्धचा खटला सादर करतो, असा युक्तिवाद करून की साक्षीदारांची फसवणूक होऊ शकते न झालेल्या गोष्टी झालेल्या वाटू शकतात. आणि परिणामी अनवधानाने खोटी साक्ष दिल्याने एखाद्याला दोषी ठरवून फाशी दिली जाऊ शकते.
चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट मिळाला.
कानून (१९६० चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?