गुमराह (१९६३ चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गुमराह हा १९६३ चा हिंदी भाषेतील प्रणय-नाट्यचित्रपट आहे ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन बी.आर. चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटात सुनील दत्त, अशोक कुमार, माला सिन्हा, निरुपा रॉय, देवेन वर्मा आणि शशिकला यांच्या भूमिका आहेत. ह्यात रवीने संगीत दिले होते आणि गीत साहिर लुधियानवी यांचे होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. मल्याळममध्ये विवाहिता (१९७०) म्हणून त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली. २००५ मध्ये आलेला बेवफा हा सारखाच चित्रपट होता. अभिनयासाठी शशिकला यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →