हमराझ हा १९६७ चा भारतीय हिंदी थरारपट आहे, जो बी.आर. चोप्रा यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे आणि अख्तर-उल-इमान यांनी लिहिलेला आहे. यात राज कुमार, सुनील दत्त, विमी, मुमताज यांच्या प्रमुख भूमिका असून बलराज साहनी, मदन पुरी, जीवन, इफ्तेखार, सारिका यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत रवीचे आहे, तर गीते साहिर लुधियानवी यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हमराझ (१९६७ चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.