तवायफ हा १९८५ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे. त्याची निर्मिती आर.सी. कुमार यांनी केली होती आणि दिग्दर्शन बी.आर. चोप्रा यांनी केले होते. यात अशोक कुमार, कादर खान, असरानी, इफ्तेखार, शशिकला, सुषमा सेठ यांच्यासोबत ऋषी कपूर, रती अग्निहोत्री, पूनम ढिल्लन, दीपक पराशर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तवायफ (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.