एमिली ऑलीव्हिया लॉरा ब्लंट (जन्म- २३ फेब्रुवारी १९८३) ह्या एक ब्रिटिश अभिनेत्री आहेत. त्यांना आत्तापर्यंत एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाला आहेत. ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारासाठी त्यांना दोन नामांकने मिळाली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एमिली ब्लंट
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.