शाली अवस्थी या भारतीय प्राध्यापिका आहेत. त्या लहान मुलांच्या फुफ्फुसासंबंधी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आहेत. त्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ, उत्तर प्रदेश, भारत येथे काम करतात. शाली अवस्थी या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) आरोग्य-सुरक्षा इंटरफेस तांत्रिक सल्लागार गटात नियुक्त झालेले पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत्या. आरोग्य-सुरक्षा इंटरफेस तांत्रिक सल्लागार गटामध्ये जागतिक आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित जागतिक समस्यांवर डब्ल्युएचओला सल्ला देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ञांच्या गटाचा समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शाली अवस्थी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.