आशालता वाबगांवकर (०२ जुलै १९४१ मुंबई, २२ सप्टेंबर २०२० सातारा) ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री होत्या. कोरोना १९ या विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आशालता वाबगांवकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.