दि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘सं. मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकर लिखित नाटक आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांंनी या नाटकाला संंगीत दिले आहे.
महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात मांंडण्यात आली आहे.हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले.
संगीत मत्स्यगंधा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?