कट्यार काळजात घुसली हे श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित एक मराठी संगीत नाटक आहे. ह्या नाटकातील सर्व पदे सुप्रसिद्ध आहेत. सर्व पदांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले आहे. श्री प्रभाकर पणशीकर ह्यांच्या नाट्यसंपदा ह्या संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर सर्वप्रथम सादर केले गेले.
ह्या नाटकाचा प्रथम प्रयोग २४ डिसेंबर १९६७ला झाला.
कट्यार काळजात घुसली (नाटक)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!