सर सीवूसागर रामगूलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सर सीवूसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MRU, आप्रविको: FIMP)(फ्रेंच:Aéroport International Sir Seewoosagur Ramgoolam ) हा मॉरिशस मधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पोर्ट लुईसच्या आग्नेयेस ४८ किमी अंतरावर आहे. याला पूर्वी प्लेसांस विमानतळ असे नाव होते.

येथून आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील अनेक शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ मॉरिशसची राष्ट्रीय विमान कंपनी, एर मॉरिशसचे मुख्य ाणे आहे.

या विमानतळाला मॉरिशसचे पहिले पंतप्रधान सर सीवूसागुर रामगुलाम यांचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →