सतिश श्रीराम खंदारे (१ मार्च इ.स. २०१९ महाराष्ट्र पोलिसातील (भा.पो.से.) अधिकारी आहेत. ते सध्या (३१ ऑक्टोबर २०१९ साली) लडाख पोलीस आयुक्त आहेत. सतीश श्रीराम खंदारे यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झालं. दहावीची परिक्षा त्यांनी १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सतीश श्रीराम खंदारे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?